Types of Cataracts
Understanding the Different Types of Cataracts मोतीबिंदू (कॅटरॅक्ट) म्हणजे डोळ्यातील नैसर्गिक भिंग(लेन्स) धूसर, ढगाळ अथवा अपारदर्शक होणे. उत्तम दृष्टी करता लेन्स पूर्णपणे पारदर्शक असणे आवश्यक असते. सामान्यपणे, डोळ्यावर पडणारी प्रकाश किरणे डोळ्याच्या समोरील पडद्यावर म्हणजेच कॉर्नियावर पडून त्यानंतर बाहुलीमधून नैसर्गिक भिंगाद्वारे डोळ्याच्या मागील पडद्यावर म्हणजेच रेटीनावर केंद्रीत होतात. रेटीना त्यांना संकेताच्या स्वरूपात डोळ्याच्या मज्जातंतूमार्फत मेंदूकडे …