लॅसिक म्हणजे (लेसर-असिस्टेड इन-सिटू केराटोमायलिसिस ) काय ?​

लॅसिक म्हणजे (लेसर-असिस्टेड इन-सिटू केराटोमायलिसिस ) ही एक प्रकारची रिफ्रॅक्टिव सर्जरी (चष्म्याचा नंबर घालवण्याची शस्त्रक्रिया) आहे. या शस्त्रक्रियेत डोळ्याच्या समोरच्या पारदर्शक पडद्याचा (कॉर्नियाचा) आकार बदलून रुग्णाची दृष्टी स्पष्ट करण्याचे कार्य केले जाते. या लेखातून आपण आज लॅसिक शस्त्रक्रियेविषयी जाणून घेऊयात. डोळ्याच्या समोरच्या पारदर्शक पडद्याला ’कॉर्निया’ असे म्हणतात. डोळ्यांवर येणारी प्रकाश किरणे प्रथम या पडद्यावर (कॉर्नियावर) […]

लॅसिक म्हणजे (लेसर-असिस्टेड इन-सिटू केराटोमायलिसिस ) काय ?​ Read More »