डॉ. श्रुती वारके(नेत्रशल्यचिकित्सक, व्हिजन नेक्स्ट फाऊंडेशन)एखाद्या औषधाच्या, खाद्य पदार्थांच्या सेवनामुळे अथवा ऋतुमानानुसार अॅलर्जी होतं असल्याचे अनेकदा आपण ऐकतो, अनुभवतो. अंगाला खाज सुटणे, पुरळ येणे ही त्याचीच काही लक्षणे होत. पण हीच अॅलर्जी जेव्हा डोळ्यांना होते तेव्हा त्यास केराटोकोनस असे म्हणतात. वैद्यकीय भाषेत सांगायचे झाल्यास डोळ्याच्या समोरील पडदा (कॉर्निया) म्हणजे डोळ्यातील स्पष्ट, घुमट आकाराचा पृष्ठभाग जेव्हा पातळ होतो आणि हळूहळू बाहेरून शंकूच्या आकारात फुगतो तेव्हा केराटोकोनस होतो. हा आजार सामान्यतः दोन्ही डोळ्यांवर परिणाम करत असला तरी अनेकदा एका डोळ्यावर याचा परिणाम…
- Email: care@visionnextfoundation.com
- Phone : 88064 30004
- Online Consultation